Today Jobs in Latur: 28 July 2026 की नई नौकरी भर्ती

By Shashi Kale

Published on :July 28, 2026

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

Today Jobs in Latur: 28 July 2026 की नई प्राइवेट नौकरी भर्ती देखें। Computer Operator, Telecaller, Accountant, Receptionist, Sales Executive, Medical Store और अन्य लेटेस्ट जॉब वैकेंसी की पूरी जानकारी एक ही जगह। Freshers और Experienced उम्मीदवार अभी आवेदन करें।

खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

👨 मुलांसाठी पदे

  • मार्केटिंग / सेल्स – ₹12,000 ते ₹15,000 + पेट्रोल अलाऊन्स
  • ड्रायव्हर – ₹10,000 ते ₹12,000
  • ऑफिस बॉय – ₹8,000 ते ₹10,000

👩 मुलींसाठी पदे

  • अकाउंटंट (पदवीधर) – ₹10,000 ते ₹12,000
  • सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह – ₹8,000 ते ₹10,000
  • कॉल सेंटर एक्झिक्युटिव्ह – ₹8,000 ते ₹10,000
  • ड्रायव्हर – ₹12,000

✅ आवश्यक अटी

  • सर्व पदांसाठी किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate) अनिवार्य.
  • स्वतःची मोटरसायकल असणे आवश्यक.
  • स्मार्टफोन असणे आवश्यक.

📍 मुलाखतीचे ठिकाण

कटके भवन, आंबेडकर चौक, लातूर

📞 संपर्क- Today Jobs in Latur

मो.: 8208888970 / 9922299666

🕒 मुलाखतीची वेळ: दुपारी 3:00 ते रात्री 8:00

पद: सेल्स एक्झिक्युटिव्ह

✅ मुलगा / मुलगी दोघेही अर्ज करू शकतात.
✅ ऑटोमोबाईल शोरूममध्ये 1–2 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य.
💰 आकर्षक पगार + सेल्स कमिशन.

📍 पत्ता: आर्वीकर कॉम्प्लेक्स, नवीन रेणापूर नाका, रेल्वे स्टेशन रोड, लातूर.

📞 संपर्क: 9923058444 / 7709098555

कामासाठी मुले / मुली पाहिजेत Today Jobs in Latur

✅ वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे

📍 पत्ता: न्यू गांधी मार्केट, भालचंद्र ब्लड बँकेच्या बाजूस, मुख्य बसस्थानक पाठीमागे, लातूर.

📞 संपर्क: 7972363355 / 8007110555

कामासाठी 1 मुलगा पाहिजे Today Jobs in Latur

🕒 वेळ: सकाळी 7:00 ते दुपारी 2:30

📍 पत्ता: विश्वसुखम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, खर्डेकर स्टॉप, ट्रेंड्स मॉलच्या पाठीमागे, औसा रोड, लातूर.

📞 संपर्क: 7666906015

खालील पदांसाठी कर्मचारी पाहिजेत -Today Jobs in Latur

✅ कॉम्प्युटर ऑपरेटर (मुले / मुली)
✅ मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (मुले / पुरुष) – टू-व्हीलर आवश्यक
✅ सुपरवायझर (अनुभवी) – मुले / पुरुष

📍 पत्ता: उदये पेट्रोलपंप, दयानंद कॉलेजसमोर, लातूर.

📞 संपर्क: 9422013599

Whatsapp Join Gorup

New

4 thoughts on “Today Jobs in Latur: 28 July 2026 की नई नौकरी भर्ती”

Leave a Comment

WhatsApp
Join Group