Today Jobs in Latur: 02 August 2026 की नई नौकरी भर्ती

By Shashi Kale

Published on :August 2, 2026

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

Today Jobs in Latur: 02 August 2026 की नई प्राइवेट नौकरी भर्ती देखें। Computer Operator, Telecaller, Accountant, Receptionist, Sales Executive, Medical Store और अन्य लेटेस्ट जॉब वैकेंसी की पूरी जानकारी एक ही जगह। Freshers और Experienced उम्मीदवार अभी आवेदन करें।

🏥 आयुष्मान इन्स्टिट्युट ऑफ अ‍ॅडिक्शन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रिटमेंट सेंटर, लातूर येथे खालील पदांसाठी भरती सुरू आहे.

📌 उपलब्ध पदे

📱 सोशल मीडिया हँडलर – 3 जागा

  • काम: YouTube, Facebook, Instagram, Reels Coding, Social Media Handling
  • पात्रता: 10 वी / 12 वी / पदवी
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक

🩺 नर्स / ब्रदर – 3 जागा

  • पात्रता: ANM / GNM
  • किंवा संबंधित कामाचा अनुभव

💼 अकाऊंटंट – 1 जागा

  • पात्रता: 12 वी / पदवी
  • Tally व संगणकाचे ज्ञान आवश्यक

🗓️ मुलाखतीची तारीख

  • शनिवार: 01 ऑगस्ट 2026
  • रविवार: 02 ऑगस्ट 2026

🕚 वेळ

सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 पर्यंत

📍 पत्ता

बाभळगाव नाका, रिंग रोड,
स्वराज ट्रॅक्टर शोरूम जवळ,
लातूर, जि. लातूर.

📞 संपर्क

मो.: 9272513775

📌 पात्रता

  • निवासी (Resident) वॉचमन पाहिजे.
  • राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.

📞 संपर्क

मो.: 9850065707

🏪 मिलन गारमेंट्स, गंजगोलाई (पूर्व), लातूर येथे होलसेल कापड दुकानासाठी तात्काळ भरती.

📌 उपलब्ध पदे

🛍️ अनुभवी सेल्समन

  • मुले / मुली / महिला / पुरुष

📦 हेल्पर

  • मुले / मुली

💻 टॅली ऑपरेटर

📍 कामाचे ठिकाण

मिलन गारमेंट्स
गंजगोलाई (पूर्व), लातूर.

📞 संपर्क

मो.: 8080741199

Today Jobs in Latur

Pizza Hut मध्ये Team Member – Night Shift पदासाठी भरती सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ब्रँडसोबत काम करत उज्ज्वल करिअर घडवण्याची उत्तम संधी!

📌 पद

Team Member – Night Shift

⏰ पार्ट-टाईम (PT)

  • वेळ: रात्री 8:00 ते पहाटे 1:00
  • पगार: ₹8,000 प्रति महिना

⏰ फुल-टाईम (FT)

  • वेळ: सायंकाळी 4:00 ते पहाटे 1:00
  • पगार: ₹13,000 प्रति महिना

✅ कोण अर्ज करू शकतात?

  • उत्साही व मेहनती उमेदवार
  • टीममध्ये काम करण्याची आवड असलेले उमेदवार
  • स्थानिक तरुणांसाठी उत्तम संधी

🎯 मिळणारे फायदे

  • 🤝 उत्तम टीम संस्कृती
  • 📈 करिअरमध्ये प्रगतीची संधी
  • 🌍 आंतरराष्ट्रीय ब्रँडसोबत काम करण्याचा अनुभव

📍 कामाचे ठिकाण: लातूर, महाराष्ट्र

📢 आजच अर्ज करा आणि Pizza Hut च्या टीमसोबत तुमच्या करिअरची सुरुवात करा! 🍕

Today Jobs in Latur

📍 कामाचे ठिकाण: लातूर

💼 उपलब्ध पदे

1️⃣ कॉम्प्युटर ऑपरेटर

  • पात्रता: मुले / मुली

2️⃣ मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह

  • पात्रता: मुले / पुरुष
  • अट: स्वतःची दुचाकी (Two-Wheeler) असणे आवश्यक.

3️⃣ सुपरवायझर

  • पात्रता: अनुभवी मुले / पुरुष

📍 मुलाखतीचा पत्ता:
उदय पेट्रोलपंप, दयानंद कॉलेजसमोर, लातूर.

📞 संपर्क: 9422013599

Today Jobs in Latur

Today Jobs in Latur

Whatsapp Join Gorup

New

Leave a Comment

WhatsApp
Join Group