Today Jobs in Latur: 01 August 2026 की नई नौकरी भर्ती

By Shashi Kale

Published on :August 1, 2026

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

Today Jobs in Latur: 01 August 2026 की नई प्राइवेट नौकरी भर्ती देखें। Computer Operator, Telecaller, Accountant, Receptionist, Sales Executive, Medical Store और अन्य लेटेस्ट जॉब वैकेंसी की पूरी जानकारी एक ही जगह। Freshers और Experienced उम्मीदवार अभी आवेदन करें।

📢 खालील पदांसाठी कर्मचारी पाहिजेत:

  • 👨‍💼 मॅनेजर – 01 जागा
  • 🍽️ वेटर – 01 जागा

📍 पत्ता:
बार्शी रोड, हुंदाई सर्व्हिस सेंटरच्या पाठीमागे, लातूर

📞 संपर्क: 7775012031

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व मुलाखतीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा

विश्वासू, प्रामाणिक, निर्व्यसनी आणि 4 ते 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असलेला ड्रायव्हर पाहिजे.

✅ पात्रता:

  • फॉर्च्युनर गाडी चालविण्याचा अनुभव
  • प्रामाणिक व जबाबदार स्वभाव
  • निर्व्यसनी
  • वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक

🕙 भेटण्याची वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 2:00
📄 सोबत वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणावे.

📍 पत्ता:
श्रद्धा बिल्डिंग, जुना औसा रोड, सदाशिव मंगल भवनच्या पाठीमागे, यमुना सोसायटी, लातूर

📞 संपर्क: 7507654328

हीलिओस द वॉच स्टोअर येथे खालील पदांसाठी तातडीने भरती सुरू आहे.

📌 पदाचे नाव:
👨‍💼 सेल्स ऑफिसर5 पदे

📍 कामाचे ठिकाण:
हीलिओस द वॉच स्टोअर, मिनी मार्केट, लातूर

📞 संपर्क: 7757868575

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व मुलाखतीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा.

नामांकित शोरूमसाठी महिला शोरूम एक्झिक्युटिव्ह पदासाठी तातडीने भरती सुरू आहे.

📌 पदाचे नाव:
👩‍💼 शोरूम एक्झिक्युटिव्ह (Showroom Executive)

✅ पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduation)
  • बेसिक कॉम्प्युटरचे ज्ञान
  • ग्राहकांशी उत्तम संवाद व व्यवहार कौशल्य

📍 कामाचे ठिकाण:
राजीव गांधी चौक, लातूर

📞 संपर्क:
9712394447 / 6357981213

इच्छुक महिला उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व मुलाखतीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा.

📍 कामाचे ठिकाण: लातूर

💼 पद: कलेक्शन एक्झिक्युटिव्ह

✅ पात्रता:

  • बँक कलेक्शन क्षेत्रातील अनुभवी उमेदवार
  • DRA प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य

📞 संपर्क: 9130013507,Today Jobs in Latur

📍 कामाचे ठिकाण: लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर, चाकूर, रेणापूर, देवणी, जळकोट व शिरूर अनंतपाळ तालुके.

💼 पद: विक्री प्रतिनिधी (Sales Representative)

✅ पात्रता:

  • सुशिक्षित बेरोजगार उमेदवार
  • बुक विक्री प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असलेले उमेदवार

💰 रोज कमाईची संधी उपलब्ध

📞 संपर्क: 9112402700

Today Jobs in Latur

📍 कामाचे ठिकाण: लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर, चाकूर, रेणापूर, देवणी, जळकोट व शिरूर अनंतपाळ तालुके.

💼 पद: विक्री प्रतिनिधी (Sales Representative)

✅ पात्रता:

  • सुशिक्षित बेरोजगार उमेदवार
  • बुक विक्री प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असलेले उमेदवार

💰 रोज कमाईची संधी उपलब्ध

📞 संपर्क: 9112402700

📍 कामाचे ठिकाण: लातूर

💼 उपलब्ध पदे

1️⃣ कॉम्प्युटर ऑपरेटर

  • पात्रता: मुले / मुली

2️⃣ मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह

  • पात्रता: मुले / पुरुष
  • अट: स्वतःची दुचाकी (Two-Wheeler) असणे आवश्यक.

3️⃣ सुपरवायझर

  • पात्रता: अनुभवी मुले / पुरुष

📍 मुलाखतीचा पत्ता:
उदय पेट्रोलपंप, दयानंद कॉलेजसमोर, लातूर.

📞 संपर्क: 9422013599

Today Jobs in Latur

Today Jobs in Latur

Whatsapp Join Gorup

Today Jobs in Latur

New

Leave a Comment

WhatsApp
Join Group