Today Jobs in Latur: 01 August 2026 की नई प्राइवेट नौकरी भर्ती देखें। Computer Operator, Telecaller, Accountant, Receptionist, Sales Executive, Medical Store और अन्य लेटेस्ट जॉब वैकेंसी की पूरी जानकारी एक ही जगह। Freshers और Experienced उम्मीदवार अभी आवेदन करें।
पाहिजेत – हॉटेल रॉयल बार & रेस्टॉरंट, लातूर
📢 खालील पदांसाठी कर्मचारी पाहिजेत:
- 👨💼 मॅनेजर – 01 जागा
- 🍽️ वेटर – 01 जागा
📍 पत्ता:
बार्शी रोड, हुंदाई सर्व्हिस सेंटरच्या पाठीमागे, लातूर
📞 संपर्क: 7775012031
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व मुलाखतीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा
🚗 फॉर्च्युनर गाडीसाठी अनुभवी ड्रायव्हर पाहिजे – लातूर
विश्वासू, प्रामाणिक, निर्व्यसनी आणि 4 ते 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असलेला ड्रायव्हर पाहिजे.
✅ पात्रता:
- फॉर्च्युनर गाडी चालविण्याचा अनुभव
- प्रामाणिक व जबाबदार स्वभाव
- निर्व्यसनी
- वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक
🕙 भेटण्याची वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 2:00
📄 सोबत वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणावे.
📍 पत्ता:
श्रद्धा बिल्डिंग, जुना औसा रोड, सदाशिव मंगल भवनच्या पाठीमागे, यमुना सोसायटी, लातूर
📞 संपर्क: 7507654328
⌚ नामांकित घड्याळ शोरूममध्ये सेल्स ऑफिसर पाहिजेत – लातूर
हीलिओस द वॉच स्टोअर येथे खालील पदांसाठी तातडीने भरती सुरू आहे.
📌 पदाचे नाव:
👨💼 सेल्स ऑफिसर – 5 पदे
📍 कामाचे ठिकाण:
हीलिओस द वॉच स्टोअर, मिनी मार्केट, लातूर
📞 संपर्क: 7757868575
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व मुलाखतीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा.
👩 महिला कर्मचारी पाहिजे – लातूर
नामांकित शोरूमसाठी महिला शोरूम एक्झिक्युटिव्ह पदासाठी तातडीने भरती सुरू आहे.
📌 पदाचे नाव:
👩💼 शोरूम एक्झिक्युटिव्ह (Showroom Executive)
✅ पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduation)
- बेसिक कॉम्प्युटरचे ज्ञान
- ग्राहकांशी उत्तम संवाद व व्यवहार कौशल्य
📍 कामाचे ठिकाण:
राजीव गांधी चौक, लातूर
📞 संपर्क:
9712394447 / 6357981213
इच्छुक महिला उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व मुलाखतीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा.
📢 तात्काळ भरती | बँक कलेक्शन एजन्सी
📍 कामाचे ठिकाण: लातूर
💼 पद: कलेक्शन एक्झिक्युटिव्ह
✅ पात्रता:
- बँक कलेक्शन क्षेत्रातील अनुभवी उमेदवार
- DRA प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य
📞 संपर्क: 9130013507,Today Jobs in Latur
📢 तात्काळ भरती | विक्री प्रतिनिधी पाहिजेत
📍 कामाचे ठिकाण: लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर, चाकूर, रेणापूर, देवणी, जळकोट व शिरूर अनंतपाळ तालुके.
💼 पद: विक्री प्रतिनिधी (Sales Representative)
✅ पात्रता:
- सुशिक्षित बेरोजगार उमेदवार
- बुक विक्री प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असलेले उमेदवार
💰 रोज कमाईची संधी उपलब्ध
📞 संपर्क: 9112402700
Today Jobs in Latur
📢 तात्काळ भरती | विक्री प्रतिनिधी पाहिजेत
📍 कामाचे ठिकाण: लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर, चाकूर, रेणापूर, देवणी, जळकोट व शिरूर अनंतपाळ तालुके.
💼 पद: विक्री प्रतिनिधी (Sales Representative)
✅ पात्रता:
- सुशिक्षित बेरोजगार उमेदवार
- बुक विक्री प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असलेले उमेदवार
💰 रोज कमाईची संधी उपलब्ध
📞 संपर्क: 9112402700
📢 तात्काळ भरती | कर्मचारी पाहिजेत
📍 कामाचे ठिकाण: लातूर
💼 उपलब्ध पदे
1️⃣ कॉम्प्युटर ऑपरेटर
- पात्रता: मुले / मुली
2️⃣ मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
- पात्रता: मुले / पुरुष
- अट: स्वतःची दुचाकी (Two-Wheeler) असणे आवश्यक.
3️⃣ सुपरवायझर
- पात्रता: अनुभवी मुले / पुरुष
📍 मुलाखतीचा पत्ता:
उदय पेट्रोलपंप, दयानंद कॉलेजसमोर, लातूर.
📞 संपर्क: 9422013599
Today Jobs in Latur
Today Jobs in Latur