Today Jobs Latur in hindivastra: August 2026 की नई प्राइवेट नौकरी भर्ती देखें। Computer Operator, Telecaller, Accountant, Receptionist, Sales Executive, Medical Store और अन्य लेटेस्ट जॉब वैकेंसी की पूरी जानकारी एक ही जगह। Freshers और Experienced उम्मीदवार अभी आवेदन करें।
📢 Vaibhav Group Of Companies मध्ये भरती
तातडीने अकाउंटंट पदासाठी भरती
एकूण पदे – 2
- Vaibhav Industries – 1 पद
- Yashhtej Industries India Limited – 1 पद
🎓 शैक्षणिक पात्रता
- B.Com / M.Com / MBA Finance
- Tally Prime येणे आवश्यक
👤 वय
25 ते 50 वर्षे
💼 अनुभव
3 ते 5 वर्षांचा Accounting मधील अनुभव आवश्यक.
Yashhtej Industries India Limited साठी Solvent Plant / Oil Mill क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
👨💼 पुरुष / 👩💼 महिला दोघेही अर्ज करू शकतात.
📅 मुलाखत
31 ऑगस्ट 2026
📍 पत्ता
B-78, Add. MIDC, Latur – 413531
📞 संपर्क
9960010921
📧 ई-मेल
accounts@vgigrowth.com – Today Jobs Latur in hindivastra
🚨 तातडीने सेक्युरीटी गार्ड पाहिजेत
सोलापूर-बोरामणी MIDC येथे सेक्युरीटी गार्डची आवश्यकता आहे.
🏠 राहण्याची सोय: कंपनीतर्फे
🍽️ जेवण: कंपनीतर्फे
📞 संपर्क: 9309178176
📢 नोकरीची संधी – लातूर
काउंटर सेल्समन तसेच दुकानातील इतर कामांसाठी कर्मचारी पाहिजेत.
👤 पद: काउंटर सेल्समन व इतर दुकानातील कामे
📍 पत्ता: भारतीय पुस्तकालय, मेन रोड, लातूर
🤝 अर्ज करण्यासाठी प्रत्यक्ष भेट द्या.
📞 संपर्क: 9511829556
📢 मेडिकल दुकानासाठी मुलगा पाहिजे
मेडिकल दुकानामध्ये काम करण्यासाठी गरजू व होतकरू मुलगा पाहिजे.
🕐 कामाची वेळ: पार्ट टाईम / फुल टाईम
📍 पत्ता: नगर परिषद कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर
📞 संपर्क:
9822206965
7588237750
📢 विमल आय हॉस्पिटलमध्ये भरती
विमल आय हॉस्पिटलमध्ये खालील पदांसाठी कर्मचारी पाहिजेत.
👩💼 Reception – 3 पदे
👓 Optical – 3 पदे
📍 पत्ता: शांताई हॉटेलसमोर, लातूर
इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा.
Today Jobs Latur in hindivastra