Today Jobs Latur in hindivastra: 12 August 2026 की नई प्राइवेट नौकरी भर्ती देखें। Computer Operator, Telecaller, Accountant, Receptionist, Sales Executive, Medical Store और अन्य लेटेस्ट जॉब वैकेंसी की पूरी जानकारी एक ही जगह। Freshers और Experienced उम्मीदवार अभी आवेदन करें।
📢 🔥 आजची नोकरीची संधी
✈️ Aerokites Institute of Aviation, Hospitality & Tourism -Today Jobs Latur in hindivastra
1️⃣ Admission Counselor
🎓 पात्रता: पदवीधर
🗣️ इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व आवश्यक.
2️⃣ Receptionist
🎓 पात्रता: 12वी / पदवीधर
🗣️ इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व आवश्यक.
3️⃣ Telecaller
🎓 पात्रता: 12वी / पदवीधर
🗣️ इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व आवश्यक.
📞 संपर्क: 9325800682
📢 पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती 2026
श्री सदगुरू नामानंद शिक्षण संस्था, महापूर, ता. जि. लातूर यांच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, महापूर येथे 100% अनुदानित 2 सहशिक्षक पदे रिक्त आहेत.
🔹 पद 1 – सहशिक्षक (इ. 6वी ते 8वी)
• विषय: गणित / विज्ञान
• पात्रता: B.Sc./M.Sc. + D.Ed./B.Ed. (गणित/विज्ञान)
• वेतनश्रेणी: ₹16,000
• TET/CTET Paper-2 (Maths-Science)
• आरक्षण: ST / VJA
🔹 पद 2 – सहशिक्षक (इ. 9वी ते 10वी)
• विषय: शारीरिक शिक्षण
• पात्रता: B.A./B.Com./B.Sc. + B.P.Ed.
• वेतनश्रेणी: ₹18,000
• TET/CTET Paper-2 (Any Subject)
• आरक्षण: ST / VJA
📌 संस्था कोड: 272801SC017
👉 पात्र उमेदवारांनी PAVITRA Portal वर संस्था कोडला पसंतीक्रम देऊन आपला प्राधान्यक्रम LOCK करावा.
🔎 अधिकृत माहिती: tait2025.mahateacherrecruitment.org.in
Today Jobs Latur in hindivastra
📢 मार्केटिंग कंपनीमध्ये भरती
पद:
🔹 Sales Executive
🔹 Sales Manager
🎓 शैक्षणिक पात्रता: किमान 12वी पास
💰 पगार: फिक्स पगार + कमिशन
📞 संपर्क: 9021414124
📢 शिवा यामाहा शोरूममध्ये भरती
🏍️ पद:
🔹 Salesman
🔹 महिला Receptionist / Sales
⭐ अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
📍 पत्ता: जुने शाहू कॉलेज रोड, बस स्टॅण्ड जवळ, लातूर
📞 संपर्क: 7410033617
📢 KFC रेस्टॉरंट, लातूर येथे स्टाफ पाहिजे
KFC रेस्टॉरंटमध्ये काम करण्यासाठी मुलांची भरती सुरू आहे.
👤 पद: रेस्टॉरंट स्टाफ
💰 पगार: ₹13,000 प्रति महिना
⏰ ड्युटी: 9 तास
🧹 काम: साफसफाईसह रेस्टॉरंटमधील सर्व कामे करण्याची तयारी असावी.
📄 सोबत आवश्यक कागदपत्रे
• पासपोर्ट साईज फोटो – 2
• आधार कार्ड झेरॉक्स
• PAN कार्ड झेरॉक्स
• बँक अकाउंट पासबुक
📍 ऑफिस पत्ता: आंबेजोगाई रोड, गॅलेक्सी मॉलच्या शेजारी, शिवाजी महाराज चौक, लातूर.
📞 संपर्क: 9136119348
Today Jobs Latur in hindivastra