Today Jobs in Latur: 06 August 2026 की नई प्राइवेट नौकरी भर्ती देखें। Computer Operator, Telecaller, Accountant, Receptionist, Sales Executive, Medical Store और अन्य लेटेस्ट जॉब वैकेंसी की पूरी जानकारी एक ही जगह। Freshers और Experienced उम्मीदवार अभी आवेदन करें।
📢 लातूर जिल्ह्यात शिक्षक भरती 2026 | मुलाखतीद्वारे थेट भरती
1️⃣ संजीवनी महाविद्यालय, चापोली (ता. चाकूर, जि. लातूर)
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी घड्याळी तासिका (Clock Hour Basis) तत्त्वावर विविध विषयांसाठी प्राध्यापकांची भरती करण्यात येत आहे.
उपलब्ध पदे
- गणित (M.Sc.) – 2 पदे
- रसायनशास्त्र (M.Sc.) – 2 पदे
- वनस्पतीशास्त्र (M.Sc.) – 2 पदे
- भौतिकशास्त्र (M.Sc.) – 2 पदे
- दुग्धशास्त्र (M.Sc.) – 2 पदे
- सूक्ष्मजीवशास्त्र (M.Sc.) – 2 पदे
- संगणकशास्त्र (M.Sc.) – 2 पदे
- प्राणीशास्त्र (M.Sc.) – 2 पदे
- BCA – 4 पदे
- BCS – 4 पदे
- B.Com – 2 पदे
- कनिष्ठ महाविद्यालय (वाणिज्य) – M.Com., B.Ed. – 1 पद
पात्रता
UGC व महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार M.Sc./M.Com./MCA/MCS/NET/SET/Ph.D. किंवा संबंधित शैक्षणिक पात्रता आवश्यक.
मुलाखतीची माहिती
- दिनांक: 14 ऑगस्ट 2026
- वेळ: सकाळी 11:00
- स्थळ: संजीवनी महाविद्यालय, चापोली, ता. चाकूर, जि. लातूर
टीप: प्रवास भत्ता (TA) किंवा दैनिक भत्ता (DA) दिला जाणार नाही.
संपर्क:
- डॉ. भालचंद्र चाटे – 9970604169
- डॉ. धनंजय चाटे – 9423854916
Today Jobs in Latur
📢 डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा, लातूर
100% अनुदानित शाळेसाठी शिक्षण सेवक पदासाठी भरती.
उपलब्ध पद
- शिक्षण सेवक (प्राथमिक पदवीधर) – 1 पद
पात्रता
- B.A., B.Ed. (उर्दू माध्यम)
- TET / CTET उत्तीर्ण
मुलाखतीची माहिती
- दिनांक: 15 ऑगस्ट 2026 (शनिवार)
- वेळ: सकाळी 11:00 ते दुपारी 2:00
- स्थळ: डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा, गौसपुरा / कोल्हे नगर, लातूर
सूचना: उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे.
Today Jobs in Latur
📢 🍗 KFC रेस्टॉरंट, लातूर येथे स्टाफ भरती
KFC रेस्टॉरंट, लातूर येथे स्टाफ भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीप्रमाणे मुलाखतीस उपस्थित राहावे.
📌 पद
- रेस्टॉरंट स्टाफ (मुले)
💰 पगार
- ₹13,000 प्रति महिना
⏰ ड्युटी
- 9 तासांची ड्युटी
📋 कामाचे स्वरूप
- रेस्टॉरंटमधील साफसफाईपासून इतर सर्व कामे करण्याची तयारी असावी. Today Jobs in Latur
📄 आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईजचे 2 फोटो
- आधार कार्ड झेरॉक्स
- पॅन कार्ड झेरॉक्स
- बँक पासबुक झेरॉक्स
📍 पत्ता
KFC रेस्टॉरंट ऑफिस
आंबेजोगाई रोड, गॅलेक्सी मॉलच्या शेजारी,
शिवाजी महाराज चौक, लातूर.
📞 संपर्क
9136119348
Today Jobs in Latur
📢 हॉटेल राधिका & राधिका
रिक्त पदे:
- 👨💼 मॅनेजर
- 🛎️ रिसेप्शनिस्ट – 02 पदे
✅ अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
📍 भेटण्याचे ठिकाण:
हॉटेल राधिका एक्झिक्युटीव्ह,
RJ कॉम्प्लेक्स, HDFC बँकेच्या शेजारी,
औसा रोड, लातूर.
🕚 भेटण्याची वेळ: सकाळी 11:00 ते दुपारी 2:00
📞 संपर्क: 7775811412 / 7775811400
Today Jobs in Latur
📢 कोसल पाईप इंडस्ट्रीज, लातूर येथे भरती
👩💼 टेलिफोन महिला ऑपरेटर – 1 जागा
💰 आकर्षक पगार
🎓 ट्रेनिंग दिली जाईल
✅ वयाची अट नाही
📍 पत्ता: F-72, जुनी MIDC, बालभारती जवळ, लातूर
📞 संपर्क: 8070101030
⏳ इच्छुक उमेदवारांनी आजच संपर्क साधावा.
लातूरमध्ये अकाऊंटंट पाहिजे
📢 आय. एम. ट्रेडर्स, लातूर येथे पूर्णवेळ (Full Time) अकाऊंटंट पदासाठी भरती सुरू आहे.
पद: अकाऊंटंट (महिला / पुरुष)
🎓 पात्रता:
- टॅली प्राईम (Tally Prime) चे ज्ञान आवश्यक
- एमएस एक्सेल (MS Excel) चे ज्ञान आवश्यक
💼 नोकरीचा प्रकार: पूर्णवेळ (Full Time)
📍 ठिकाण: आय. एम. ट्रेडर्स, लातूर
📞 संपर्क: 7588389829