Today Jobs Latur in hindivastra: August 2026 की नई प्राइवेट नौकरी भर्ती देखें। Computer Operator, Telecaller, Accountant, Receptionist, Sales Executive, Medical Store और अन्य लेटेस्ट जॉब वैकेंसी की पूरी जानकारी एक ही जगह। Freshers और Experienced उम्मीदवार अभी आवेदन करें।
🏥 आजची नोकरीची संधी – लातूर
पदांची माहिती:
- एक्स-रे टेक्निशियन – 1 जागा (महिला)
- स्टाफ नर्स – 3 जागा (GNM)
📍 पत्ता: बरमदे हॉस्पिटल, आदर्श कॉलनी स्टॉप, मेन औसा रोड, लातूर
📞 मोबाईल: 7620302997
☎️ फोन: 02382-241584
Today Jobs Latur in hindivastra
🩺 आजची नोकरीची संधी – चाकूर
डॉक्टर पाहिजेत
📍 ठिकाण: रॉयल मेडिकलच्या बाजूला, नळेगाव (ता. चाकूर)
पात्रता:
✅ MBBS
✅ BAMS
✅ BHMS
⭐ अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
🏥 मागील 10 वर्षांपासून येथे वैद्यकीय सेवा सुरू आहे.
📞 संपर्क: 9970245746
इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.
Today Jobs Latur in hindivastra
🏠 Home Tuition – शिक्षक पाहिजेत
इयत्ता 7 वी CBSE इंग्लिश मीडियम विद्यार्थ्यांसाठी Maths, Science, विषयांकरीता शिक्षक पाहिजेत.
🎓 शिक्षकाची पात्रता: M.Sc. पदवीधर
⏰ ट्यूशन वेळ: संध्याकाळी 7 ते 9:30
📍 ठिकाण: संविधान चौक (विकास नगर), दाळवी चौक, नगर रोड
📞 संपर्क: 9011339333
💼 जॉब व्हेकन्सी – Flashly Digital
पद: Sales & Field Executive – 1 पद
📍 कंपनी: Flashly Digital Private Limited
पात्रता:
- Graduate
- Communication Skills चांगले असणे
- Field Work करण्याची तयारी
👤 Freshers / Experienced दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात.
📧 ई-मेल: flashlyservices@gmail.com
📩 इच्छुक उमेदवारांनी Resume ई-मेलवर पाठवावा.
💼 जॉब व्हेकन्सी
पद: ऑफिस असिस्टंट
👤 मुलगा / मुलगी चालेल
📍 ठिकाण: लातूर, महाराष्ट्र
📞 संपर्क: 9545800333
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. Today Jobs Latur in hindivastra
💼 जॉब व्हेकन्सी
पद: स्टोअर कीपर
कंपनी: सुपर सर्व्हिस
👤 पुरुष उमेदवार पाहिजेत
📞 संपर्क: 9970977997 / 7263080279
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
Today Jobs Latur in hindivastra