Today Jobs Latur in hindivastra: August 2026 की नई प्राइवेट नौकरी भर्ती देखें। Computer Operator, Telecaller, Accountant, Receptionist, Sales Executive, Medical Store और अन्य लेटेस्ट जॉब वैकेंसी की पूरी जानकारी एक ही जगह। Freshers और Experienced उम्मीदवार अभी आवेदन करें।
📚 मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत!
पुस्तकांच्या मार्केटिंगसाठी तसेच क्लासेसशी संबंधित कामासाठी महिला व पुरुष उमेदवारांची आवश्यकता आहे.
💰 वेतन: ₹15,000 ते ₹30,000 पर्यंत
✅ कोणतेही टार्गेट नाही
🚗 फिरण्यासाठी फोर-व्हीलरची सुविधा उपलब्ध
📞 संपर्क: 932 229 2250
Today Jobs Latur in hindivastra
📢 आयुष्मान इन्स्टिट्यूटमध्ये विविध पदांसाठी भरती!
खालील पदांसाठी महिला व पुरुष उमेदवारांची आवश्यकता आहे:
- समुपदेशक / समुपदेशिका
- नर्स / ब्रदर
- सोशल मीडिया हँडलर (M/F)
- किचन हेल्पर – मामा / मावशी
➤ जोडी असल्यास प्राधान्य - पंचकर्मा थेरपिस्ट / रिसेप्शनिस्ट (M/F)
📍 पत्ता: आयुष्मान इन्स्टिट्यूट, बाभळगाव नाका, रिंग रोड, स्वराज ट्रॅक्टर शोरूम जवळ, लातूर.
📞 संपर्क: 9850159492
Today Jobs Latur in hindivastra
✈️ एरोकाईट्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन, हॉस्पिटलिटी अँड टुरिझम
संस्थेत खालील पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे:
1️⃣ ॲडमिशन काऊन्सेलर
🎓 पात्रता: पदवीधर
🗣️ आवश्यक: इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व.
2️⃣ रिसेप्शनिस्ट
🎓 पात्रता: बारावी / पदवीधर
🗣️ आवश्यक: इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व.
3️⃣ टेलिकॉलर
🎓 पात्रता: बारावी / पदवीधर
🗣️ आवश्यक: इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व.
📞 संपर्क: 9325800682
Today Jobs Latur in hindivastra
🏥 बरमदे हॉस्पिटल, लातूर येथे भरती
खालील पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे:
1️⃣ एक्स-रे टेक्निशियन
👩 जागा: 1 (महिला)
2️⃣ स्टाफ नर्स
👩⚕️ जागा: 3
🎓 पात्रता: GNM
📍 पत्ता: बरमदे हॉस्पिटल, आदर्श कॉलनी स्टॉप, मेन औसा रोड, लातूर.
📱 मोबाईल: 7620302997
☎️ फोन: 02382-241584
✈️ सह्याद्री टूर्स (वीणा वर्ल्ड), लातूर
खालील पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे:
1️⃣ सेल्स एक्झिक्युटिव्ह – 1 जागा
2️⃣ टेलिकॉलर – 1 जागा
💻 संगणकाचे ज्ञान आवश्यक
⭐ अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
📍 पत्ता: अशोक हॉटेल जवळ, मेन रोड, लातूर.
📞 संपर्क: 9823847381
🏢 IPMS पेस्ट कंट्रोल, लातूर
पेस्ट कंट्रोल (फवारणी)च्या कामासाठी गरजू मुलांची आवश्यकता आहे.
🎓 शिक्षणाची कोणतीही अट नाही.
📍 पत्ता: दिपज्योती नगर, लातूर.
📞 संपर्क: 9766460333
🏥 आर्या डी-एंड रेज असिस्टंट
मुलगा / मुलगी पाहिजेत.
🏥 केजीएम हॉस्पिटल, अंबाजोगाई रोड, लातूर
📞 संपर्क: 9545800333
📢 खालील पदांसाठी कर्मचारी पाहिजेत
1️⃣ मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
👨 मुले / पुरुष
🏍️ टू-व्हीलर असणे आवश्यक
2️⃣ सुपरवायझर (अनुभवी)
👨 मुले / पुरुष
💻 संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
📍 भेटण्याचा पत्ता: उदय पेट्रोल पंप, दयानंद कॉलेजसमोर, लातूर.
📞 संपर्क: 9764488878 / 9422013599
🏥 ॲस्टर सिटी हॉस्पिटल ॲण्ड युरो-सुपरस्पेशालिटी सेंटर
खालील पदांसाठी कर्मचारी पाहिजेत:
1️⃣ ANM/GNM स्टाफ नर्स – 2 जागा
2️⃣ O.T. Assistant – 1 जागा
3️⃣ Receptionist – 1 जागा
4️⃣ Sweeper / House Keeping Staff – 1 जागा
📍 पत्ता: देशीकेंद्र शाळेजवळ, सिग्नल कॅम्प, लातूर.
📞 संपर्क: 8830294639 / 9860905592
Today Jobs Latur in hindivastra