Today Jobs Latur in hindivastra : 18 August 2026 की नई नौकरी भर्ती

By Shashi Kale

Published on :August 18, 2026

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

Today Jobs Latur in hindivastra: August 2026 की नई प्राइवेट नौकरी भर्ती देखें। Computer Operator, Telecaller, Accountant, Receptionist, Sales Executive, Medical Store और अन्य लेटेस्ट जॉब वैकेंसी की पूरी जानकारी एक ही जगह। Freshers और Experienced उम्मीदवार अभी आवेदन करें।

आयुष्मान इन्स्टिट्यूट, लातूर येथे खालील पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे:

  1. 👨‍⚕️ समुपदेशक / समुपदेशिका – पुरुष / महिला
  2. 👩‍⚕️ नर्स / ब्रदर – महिला / पुरुष
  3. 📱 सोशल मीडिया हँडलर – पुरुष / महिला
  4. 🍳 किचन हेल्पर – मामा / मावशी – जोडपे असल्यास प्राधान्य
  5. 🌿 पंचकर्म थेरपिस्ट / रिसेप्शनिस्ट – पुरुष / महिला

📍 पत्ता: आयुष्मान इन्स्टिट्यूट, बाभळगाव नाका, रिंग रोड, स्वराज ट्रॅक्टर शोरूमजवळ, लातूर.

📞 संपर्क: 9850159492

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.

📌 कल की पोस्ट
लातूर में आज की नौकरियाँ (17-08-2026) | नई भर्ती और जॉब अपडेट
👉 कल की पोस्ट पढ़ें

संस्था: एरोकाईट्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अँड टूरिझम

खालील पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे:

  1. 👩‍💼 ॲडमिशन काउन्सेलर
    • शैक्षणिक पात्रता: पदवीधर
    • इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक
  2. 🧑‍💼 रिसेप्शनिस्ट
    • शैक्षणिक पात्रता: बारावी पास / पदवीधर
    • इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक
  3. 📞 टेलिकॉलर
    • शैक्षणिक पात्रता: बारावी पास / पदवीधर
    • इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक

📞 संपर्क क्रमांक: 9325800682

👉 इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

लातूर येथील नामांकित संस्थेमध्ये शाळेसाठी अनुभवी व निर्व्यसनी उमेदवार पाहिजेत.

👫 २ निवासी जोड्या (Residential Couple)
👨‍🔧 ४ सेवक / कर्मचारी (Helpers/Staff)

✅ अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
✅ उमेदवार निर्व्यसनी असणे आवश्यक
तात्काळ रुजू होणे आवश्यक

📞 संपर्क:
9168268273
9168268271

आयुष ट्रेडिंग कंपनी, गंजगोलाई, लातूर येथे खालील पदांसाठी उमेदवार पाहिजेत:

💻 टॅली ऑपरेटर – २ जागा
🚗 कार ड्रायव्हर – १ जागा
🛺 टमटम ड्रायव्हर – १ जागा

अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

📍 पत्ता: आयुष ट्रेडिंग कंपनी, गंजगोलाई, लातूर
📞 संपर्क: 7774088821

👉 इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

आयकॉन क्रिएटिव्ह डेव्हलपर्स प्रा. लि., लातूर येथे खालील पदांसाठी उमेदवार पाहिजेत:

🚚 टेम्पो ड्रायव्हर – १ जागा
🏗️ सिव्हिल इंजिनिअर – १ जागा

📞 संपर्क क्रमांक:
8421512012
8624891563

👉 इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. Today Jobs Latur in hindivastra

ॲस्टर सिटी हॉस्पिटल ॲण्ड युरो-सुपरस्पेशालिटी सेंटर, लातूर येथे खालील पदांसाठी उमेदवार पाहिजेत:

👩‍⚕️ ANM/GNM स्टाफ नर्स – २ जागा
🏥 O.T. असिस्टंट – १ जागा
🧑‍💼 रिसेप्शनिस्ट – १ जागा
🧹 स्वीपर / हाऊसकीपिंग स्टाफ – १ जागा

📍 पत्ता: देशीकेंद्र शाळेजवळ, सिग्नल कॅम्प, लातूर

📞 संपर्क:
8830294639
9860905592

👉 इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. Today Jobs Latur in hindivastra

एस. बी. सोलर, लातूर येथे खालील पदासाठी उमेदवार पाहिजेत:

💼 अकाउंटंट – १ जागा
👨‍💼 मुलगा किंवा मुलगी

📞 संपर्क क्रमांक: 9607824448

👉 इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

निरामय हॉस्पिटल, धाराशिव येथे खालील पदांसाठी उमेदवार पाहिजेत:

🏥 हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर – १ जागा
👨‍⚕️ RMO / मेडिकल ऑफिसर – २ जागा
👩‍⚕️ नर्सिंग स्टाफ – ३ जागा
👨‍🔧 वॉर्ड बॉय – १ जागा

प्रशिक्षित व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

📍 पत्ता: निरामय हॉस्पिटल, तांबरी विभाग, धाराशिव

🕑 भेटीची वेळ: दुपारी २:०० ते ३:००
📄 टीप: आवश्यक कागदपत्रांसह भेट द्यावी.

👤 संपर्क: श्री. रवींद्र कुलकर्णी
📞 मोबाईल: 7218112967

🏪 व्यंकतेश हार्डवेअर
📍 १ नं. जुनी MIDC, जया हुंडाई शोरूमच्या पाठीमागे, लातूर

💻 काउंटरवर बिलिंगसाठी अनुभवी मुलगा पाहिजे.

📞 संपर्क: 9922553335

Today Jobs Latur in hindivastra

Today Jobs Latur in hindivastra

Whatsapp Join Gorup


New

Leave a Comment

WhatsApp
Join Group