Today Jobs in Latur: 10 August 2026 की नई प्राइवेट नौकरी भर्ती देखें। Computer Operator, Telecaller, Accountant, Receptionist, Sales Executive, Medical Store और अन्य लेटेस्ट जॉब वैकेंसी की पूरी जानकारी एक ही जगह। Freshers और Experienced उम्मीदवार अभी आवेदन करें।
📢 अकाउंटंट पाहिजेत
आय. एम. ट्रेडर्स, लातूर येथे पूर्णवेळ कामासाठी अकाउंटंट पाहिजेत.
👨💼 महिला / पुरुष दोघेही अर्ज करू शकतात.
पात्रता:
- Tally Prime चे ज्ञान आवश्यक
- MS Excel चे ज्ञान आवश्यक
📍 ठिकाण: आय. एम. ट्रेडर्स, लातूर
📞 संपर्क: 7588389829
📢 शिवा यामाहा शोरूममध्ये भरती
शिवा यामाहा शोरूम, लातूर येथे खालील पदांसाठी उमेदवार पाहिजेत:
🔹 सेल्समन
🔹 महिला रिसेप्शनिस्ट / सेल्स
✅ अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
📍 पत्ता: जुने शाहू कॉलेज रोड, बस स्टॅण्डजवळ, लातूर
📞 संपर्क: 7410033617
Today Jobs in Latur
🍽️ पाहिजेत – हॉटेल श्रीफळ
📍 पत्ता: ५ नंबर चौक, PVR टॉकीजच्या बाजूस, लातूर
👨🍳 आवश्यक पदे: Today Jobs in Latur
1. अनुभवी वेटर्स
• अनुभव असलेल्यांना प्राधान्य
• उमेदवार निर्व्यसनी असावा
2. अनुभवी मॅनेजर
• किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
📞 संपर्क: 9623262375
Today Jobs in Latur
📢 KFC रेस्टॉरंट, लातूर येथे स्टाफ भरती
KFC रेस्टॉरंट, लातूर येथे कामासाठी मुले पाहिजेत.
💰 पगार: ₹13,000 प्रति महिना
⏰ ड्युटी: 9 तास
🧹 काम: साफसफाईसह रेस्टॉरंटमधील सर्व कामे करण्याची तयारी असावी.
📄 आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईजचे 2 फोटो
- आधार कार्ड झेरॉक्स
- PAN कार्ड झेरॉक्स
- बँक अकाउंट पासबुक
📍 ऑफिस पत्ता: आंबेजोगाई रोड, गॅलेक्सी मॉलच्या शेजारी, शिवाजी महाराज चौक, लातूर.
📞 संपर्क: 9136119348
📢 सिक्युरिटी गार्ड पाहिजेत
अहमदपूर व लातूर येथे अनुभवी सिक्युरिटी गार्ड पाहिजेत.
👮 पद: सिक्युरिटी गार्ड
✅ अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
📍 ठिकाण: अहमदपूर व लातूर
📞 संपर्क: 7745889995
Today Jobs in Latur