Today Jobs in Latur: 09 August 2026 की नई प्राइवेट नौकरी भर्ती देखें। Computer Operator, Telecaller, Accountant, Receptionist, Sales Executive, Medical Store और अन्य लेटेस्ट जॉब वैकेंसी की पूरी जानकारी एक ही जगह। Freshers और Experienced उम्मीदवार अभी आवेदन करें।
🍽️ पाहिजेत – हॉटेल श्रीफळ
📍 पत्ता: ५ नंबर चौक, PVR टॉकीजच्या बाजूस, लातूर
👨🍳 आवश्यक पदे: Today Jobs in Latur
1. अनुभवी वेटर्स
• अनुभव असलेल्यांना प्राधान्य
• उमेदवार निर्व्यसनी असावा
2. अनुभवी मॅनेजर
• किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
📞 संपर्क: 9623262375
Today Jobs in Latur
📢 पाहिजेत – पूर्ण वेळेसाठी
💼 अकाउंटंट
महिला / पुरुष
पात्रता :
- Tally Prime चे ज्ञान आवश्यक
- MS Excel चे ज्ञान आवश्यक
🏢 कंपनी: आय. एम. ट्रेडर्स, लातूर
📞 संपर्क: 7588389829
📢 शिवा यामाहा शोरूम, लातूर येथे भरती सुरू!
📢 खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत:
- 👨💼 सेल्समन
- 👩💼 महिला रिसेप्शनिस्ट / सेल्स एक्झिक्युटिव्ह
✅ अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
📍 पत्ता:
शिवा यामाहा शोरूम,
जुने शाहू कॉलेज रोड,
बस स्टँड जवळ, लातूर.
📞 इच्छुक उमेदवारांनी त्वरित प्रत्यक्ष भेट देऊन संपर्क साधावा.
Today Jobs in Latur
📢 KFC रेस्टॉरंट, लातूर येथे स्टाफ पाहिजेत!
👨🍳 रेस्टॉरंटमध्ये कामासाठी मुलांची आवश्यकता
💰 पगार: ₹13,000 प्रति महिना
⏰ ड्युटी: 9 तास
कामाचे स्वरूप:
साफसफाईपासून रेस्टॉरंटमधील इतर सर्व कामे करण्याची तयारी असावी.
📄 आवश्यक कागदपत्रे:
- पासपोर्ट साईज फोटो – 2
- आधार कार्ड झेरॉक्स
- PAN कार्ड झेरॉक्स
- बँक अकाउंट पासबुक
📍 ऑफिस पत्ता:
आंबेजोगाई रोड, गॅलेक्सी मॉलच्या शेजारी,
शिवाजी महाराज चौक, लातूर
📞 संपर्क: 9136119348
📢 डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा, लातूर
100% अनुदानित शाळेसाठी शिक्षण सेवक पदासाठी भरती.
उपलब्ध पद
- शिक्षण सेवक (प्राथमिक पदवीधर) – 1 पद
पात्रता
- B.A., B.Ed. (उर्दू माध्यम)
- TET / CTET उत्तीर्ण
मुलाखतीची माहिती
- दिनांक: 15 ऑगस्ट 2026 (शनिवार)
- वेळ: सकाळी 11:00 ते दुपारी 2:00
- स्थळ: डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा, गौसपुरा / कोल्हे नगर, लातूर
सूचना: उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे.
Today Jobs in Latur